Co-Curricular 
स्‍काऊट गाईड विभागाची आरवडे येथे शैक्षणिक सहल (कै.प्रकाश गोसावी बालवाडी)

आरवडे  February 04,2020

  

स्काऊट गाईड सहल-निसर्गाशी जवळीक साधावी देवदर्शन व एकत्रित सहलीचा आनंद लुटावा या साठी बनी टमटोला विभागाची सहल श्री क्षेत्र आरवडे येथे आयोजित केली होती.या वेळी मुलांना शुभेच्छा देण्यासाठी संस्थेचे संचालक मा.श्री.डि.के किणीकर सर उपस्थित होते.