Co-Curricular 
पालक सूचना,कोरोना‌ व्हायरस काळजी. (कै.प्रकाश गोसावी बालवाडी)

बाबासाहेब चितळे सभागृह भिलवडी  March 16,2020

   सर्व मुलांना व पालकांना कोरोना व्हायरस फैलावू नये म्हणून शाळेतील मुलांना सुट्टी दिली आहे.तरी या सुट्टीत पालकांनी , मुलांनी कोठेही गर्दीत व परगावी यात्रेस जाऊ नये.स्वच्छता तसेच आरोग्याची काळजी घ्यावी.या सुचना पालकांना दिल्या.